Menu Close

प्रजासत्ताकदिनी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वज फडकावतांना एन्.सी.सी.च्या (नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या) मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे)…

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !: पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एक घोषणा होती, ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो.’ आज आम्ही घोषणा करतो, ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु…

देहलीमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार

एका अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी देहली विश्‍वविद्यालयातील विद्यार्थिनी आहे.

हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्याची आवश्यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी ऋषिराजजी महाराज

हिंदूंनी संघटित होऊन धर्म आणि उपासना यांसाठी वेळ दिला, तरच धर्मावरील आघात रोखले जाऊ शकतात, असे स्पष्ट मत गोवर्धन मथुराचे श्री श्री १००८ अनंत महामंडलेश्वर…

पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

कराड येथील पोतले गावामध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नुकतीच हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात आली. या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक…

देशभरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला.

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

‘सुदर्शन न्‍यूज’ या राष्‍ट्रीय वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची शपथ घेतली, त्‍याच पवित्र रायरेश्‍वर येथे…

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी २०२३ या दिवशी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली.

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

 ‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ…

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…