Menu Close

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हे मुसलमान विद्यार्थी अन्य धर्मीय विद्यार्थ्यांची चेष्टा करतात. त्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात, तसेच याविषयी जाब विचारल्यास मारहाण करण्याची धमकी देतात.

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित

वादग्रस्त ‘बीबीसी’कडून गुजरात दंगलीवर आधारित भारतद्वेषी माहितीपट प्रसारित झाल्यानंतर आता त्याच बीबीसीला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा…

बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता.…

माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही : हिंदू बांधवांनी मंदिर बांधावे – मुसलमान व्यक्तीचे आवाहन

मी माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही, त्यावर हिंदू बांधवांनी मंदिर बांधावे, असे आवाहन येथील चौरा भागात रहाणारे युसुफ खान यांनी हिंदूंना केले. अन्य काही मुसलमान…

येत्‍या अधिवेशनात ‘लव्‍ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे पारित करावेत !

निवृत्त न्‍यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्‍या समितीने केलेल्‍या शिफारसींनुसार महाराष्‍ट्र शासनाने तात्‍काळ कार्यवाही करून ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने निवेदनाद्वारे करण्‍यात…

‘सोमनाथ मंदिरामध्ये अयोग्य कृत्य चालू होते, त्यामुळे गझनीने आक्रमण केले’- मौलाना साजिद रशिदी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी अवमानकारक विधान करणारे ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस’ साजरा करण्‍याचे आवाहन केंद्रशासनाकडून मागे !

केंद्रशासनाच्‍या पशूसंवर्धन मंत्रालयाच्‍या सूचनेनंतर पशू कल्‍याण मंडळाने येत्‍या १४ फेब्रुवारीला म्‍हणजे पाश्‍चात्त्यांच्‍या ‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्‍याचे आवाहन केले होते. मात्र आता…

सर्व समस्‍यांवर एकमेव उपाय : हिंदु राष्‍ट्र – सुनील घनवट, राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माला भेडसावणार्‍या समस्‍यांवर एकमेव उपाय आहे, तो म्‍हणजे हिंदु राष्‍ट्र ! त्‍यामुळे आपण सर्वांनी संघटितपणे यापुढे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी कृतीप्रवण होऊया, असे प्रतिपादन श्री.…

‘मी हिंदुविरोधी नाही, तर मनुवादविरोधी !’ – काँग्रेस नेते सिद्धरामय्या

मला हिंदु धर्मविरोधी म्हणतात; परंतु मी हिंदु धर्मविरोधी नाही. मी हिंदूच आहे. मी मनुवादाचा विरोधी आहे. हिंदुत्वविरोधी आहे. हिंदु धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळे, अशी…

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !

येथे चालू असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून…