Menu Close

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या ३ ऑक्टोबर या दिवशी मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी भावूक झाल्या. सुनावणीच्या वेळी त्या त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती देत…

कुरीग्राम (बांगलादेश) येथे राधापद रॉय या ८० वर्षीय साधूवर जीवघेणे आक्रमण !

बांगलादेशात धर्मांध मुसलमान हिंदूंवर सातत्याने आक्रमणे करत आहेत. आता कुरीग्राम जिल्ह्यातील नागेश्‍वरी येथील राधापद रॉय नावाच्या हिंदु साधूला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

येथे ईदनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी झालेल्या दगडफेकीनंतर धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांवर दगडफेक केली होती. या संदर्भात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक हिंदूंकडून केला…

‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेने घेतले १ सहस्र २०० हिंदु शरणार्थी मुलांना दत्तक !

पाकमधील धर्मांध मुसलमानांच्या जाचाला कंटाळून सहस्रावधी हिंदू इस्लाम धर्म न स्वीकारता त्यांचा जीव मुठीत धरून भारतात शरण घेत आले आहेत. जोधपूर आणि जैसलमेर येथून अशाच…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत (राजस्‍थान) येथे विविध शाळा आणि गणेशोत्‍सव मंडळे यांमध्‍ये प्रबोधन !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सोजत भागातील स्‍थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्‍यामध्‍ये ‘आदर्श गणेशोत्‍सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्‍यात आले. या अंतर्गत समितीच्‍या…

उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, खासदार ए. राजा यांच्यासह आमदार जितेंद्र…

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘प्रांतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ पार पडले !

हिंदुविरोधी शक्‍तींचा सामना करण्‍यासाठी राज्‍य, जिल्‍हा, तालुका स्‍तरावर ‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती’ स्‍थापन करून हिंदूंचा दबावगट निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री.…

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

कर्नाटकातील शिवमोग्गा येथील शांतीनगर भागात रात्री मुसलमानांनी ईद निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी अज्ञातांनी केलेल्या दगफेकीनंतर येथे हिंदूंच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. या वेळी पोलिसांना लाठीमार…

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक !

देहली पोलिसांच्या विशेष पथकाने इस्लामिक स्टेटचा आतंकवादी महंमद शाहनवाज याच्यासह अन्य २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रणातून शाहनवाज पळून गेला होता. पळाल्यानंतर तो…

सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा नोंद करणार !

सनातन धर्माला नष्ट करण्याविषयी द्वेषमूलक वक्तव्ये करणारे द्रमुकचे मंत्री  उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा, काँग्रेसचे प्रियांक खर्गे अन् पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात तातडीने गुन्हे…