ओझर (पुणे) येथे होणार्या द्वितीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे निमंत्रण जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांना नाणीज ता.जि. रत्नागिरी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या…
न्यायालयाने ‘आम्हाला हे कळत नाही की, सकाळी अजान देणार्या व्यक्तीचा आवाज ध्वनीप्रदूषण करणार्या डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक कसा वाढू शकतो, हे आम्हाला कळत नाही’, असे म्हटले.
‘एन्.आय.टी. श्रीनगर’मध्ये शिकणार्या एका हिंदु विद्यार्थ्याने महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून विश्वविद्यालयाच्या परिसरात मुसलमान विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
सनातन धर्मच संपवण्याची भाषा देशात काही दिवसांपूर्वी सनातन धर्मद्वेष्ट्यांकडून करण्यात आली. महाराष्ट्रात याविषयी आतापर्यंत १२१ ठिकाणी तक्रारी प्रविष्ट केल्या; पण अजूनपर्यंत कुठेही त्यावर कारवाई करण्यात…
उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यात…
सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या.
बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने वर्ष २०२४ मध्ये शाळांना देण्यात येणार्या सुट्यांची सूची प्रसारित केली आहे. यानुसार शाळांना मकरसंक्रात, रक्षाबंधन, हरितालिका आणि जितिया या सणांसह गांधी…
जगभरात १ अब्ज २० कोटी हिंदू असून ते १९० वेगवेगळ्या देशांत रहात आहेत. आपण प्रत्येक देशातील पहिल्या १० टक्के प्रतिष्ठित म्हणजेच देशहितासाठी परिणामकारक कार्य करणार्या…
पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक सहभागी होणार आहेत.
उत्तरप्रदेश सरकारने हलाल उत्पादन आणि त्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर १५ दिवसांत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील हलाल उत्पादने हटवण्याचा आदेश दिला…