Menu Close

नवापूर (जिल्हा नंदुरबार) येथील ऐतिहासिक मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग

नवापूर शहरातील दोन धर्मांधांनी शेजारी रहाणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार केल्याच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात १२ सहस्रांहून अधिक…

पुणे जळीत कांड : हिंदू असल्‍यानेच माझ्या मुलाला ठार केले, वडिलांचा आरोप

शहरात १३ जानेवारी रोजी सावन राठोड (१७) या युवकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्‍याचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्‍यान, आपला मुलगा हा हिंदू असल्‍यानेच त्‍याची हत्‍या…

पाक हिंदु क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ICC समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी मदत करण्याची विनंती BCCI ला केली आहे.

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन संस्था धर्मप्रसाराचे उत्कृष्ट कार्य करत आहे, असे गौरवोद्गार योगऋषी रामदेवबाबा यांनी काढले. पतंजली योग समिती मुंबई यांच्या वतीने योगऋषी रामदेव बाबा यांचे योग चिकित्सा…

हिंदू देवतेच्या मूर्तीचे अवशेष फ्रान्सकडून कंबोडियाला परत

सातव्या शतकातील एका हिंदू देवतेच्या मूर्तीचे फ्रान्समध्ये असलेले शीर तब्बल 130 वर्षांनंतर त्या देशाने पुन्हा कंबोडियाकडे सोपविले आहे. हे शीर मूळ शरीराला पुन्हा जोडण्यात आले…

तझिकिस्तान : दहशतवाद्यासारखे दिसू नये म्हणून १३००० दाढ्यांवर वस्तरा

दहशतवाद्यांसारखे दिसू नये म्हणून येथील पोलिसांनी १३ हजार पुरुषांची दाढी कापल्याचे समोर आले आहे. एका माहितीनुसार तझिकिस्तानातील सुमारे २००० हून अधिक फायटर सिरियात ISIS मध्ये…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पनवेल तहसीलदारांना निवेदन

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी होणारी राष्ट्राध्वजाच्यी विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना देण्यात आले.

शनिशिंगणापूर मंदिर परिसराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला चौथ-यावर प्रवेश करून शनिदेवांचे दर्शन घेण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भूमाता रणरागिणी संघटनेने दिल्यापासून चौथ-यावर प्रवेश करणा-या महिलांच्या विरोधात परिसरातील महिला तसेच…

काश्मीरी पंडित पळपुटे – शेख अब्दुल रशीद

सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे जम्मू-काश्मीर विधानसभेतील अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी पुलवामामध्ये बोलताना काश्मीरी पंडित पळपुटे असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.

वेल्लोर : १५ ख्रिश्चनांची समारंभपूर्वक ‘घरवापसी’

येथील पाच कुटुंबांतील १५ दलित ख्रिश्चनांची हिंदू धर्मात ‘घर वापसी‘ करण्यात आली. लातेरी, काटपडी येथे एका आयोजित समारंभात धर्मपरिवर्तन करून या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात…