शनैश्वर देवस्थानमध्ये पाकशाळा, गोशाळा, पिण्याचे पाणी, भक्तनिवास येथे भाविकांसाठी पाणी, तसेच वापरण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते पुरेसे नसल्याने देवस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तनिवास बंद केले गेले.
जनावरांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश…
उज्जैन येथील हिंदूंच्या वैश्विक सिंहस्थपर्वातील तिसरे आणि शेवटचे अमृत (शाही) स्नान आज कृतज्ञतेच्या वातावरणात संपन्न झाले.
एका राज्यातील एका वैदिक संस्कृत पाठशाळेत गेलो असतांना बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले, आमच्या वेद पाठशाळेतील मुलांना शासनाकडून शिष्यवृत्ती आणि भोजनाचा व्यय यांसाठी अंदाजे १ सहस्र…
श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखाली असणार्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना एका अज्ञाताकडून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांना रस्त्याकडेला आडोसा शोधावा लागतो. मंदिर परिसरातील फरशी बदलण्यासारखा साधा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही कामे करण्याऐवजी शासन संस्थानच्या तिजोरीवर दरोडा टाकत…
२२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी…
योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले…
श्यामल यांनी एका मुसलमान विद्यार्थ्याला अभ्यास न केल्यावर दंड करतांना इस्लाम विषयी कथित अवमानकारक विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. पण दंड केलेल्या विद्यार्थ्याने म्हटले…
आफ्रिका खंडातील सुदान देशाचे मुंदारी जातीचे आदिवासी गाय आणि बैल यांच्यावर अतूट प्रेम करतात आणि त्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजतात. गायीची देवाप्रमाणे पूजा करणे…