Menu Close

सनातन धर्मात चराचर सृष्‍टीतील प्रत्‍येकाच्‍या उद्धाराचा विचार – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सनातन धर्माची शिकवण आणि अध्‍यात्‍म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्‍याच नव्‍हे, तर चराचर सृष्‍टीच्‍या प्रत्‍येक कणाकणाच्‍या उद्धाराचा विचार करण्‍यात आला आहे.

‘मी राजा सिंह याची हत्या करते’ – धर्मांध महिलेची धमकी

एके ठिकाणी एका महिलेने भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांना ठार मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

काँग्रेसमधील काही नेते श्रीराममंदिर आणि श्रीराम यांचा तिरस्कार करतात – काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम्

आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. केवळ हिंदुत्वाचाच नव्हे, तर हिंदु शब्दाचा तिरस्कार करतात

सुरत येथे सलूनमध्ये काम करणार्‍या शाहरुख शाहने हिंदु अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग !

सुरत येथे ‘जावेद हबीब’च्या केस कापण्याच्या महिलांच्या एका पार्लरमध्ये काम करणार्‍या शाहरुख शाहने एका १७ वर्षीय हिंदु अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

करीमगंज (आसाम) येथे २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी लावली आग

करीमगंज येथील रतबारी भागातील दामसरा या आदिवासी गावात २०० वर्षे जुन्या मंदिराला अज्ञातांनी आग लावून जाळल्याची घटना ९ नोव्हेंबरच्या रात्री घडली.

उत्तरप्रदेश : अफरोझ अलीने हिंदु मुलीचे अपहरण करून तब्बल १५ महिने केला बलात्कार !

सोनभद्र येथील अफरोझ अली नावाच्या एका मुसलमान युवकाने एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर १५ महिने बलात्कार केला. अन्यांकडूनही तिच्यावर अत्याचार करवून घेतले.

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदु राष्‍ट्र निर्मितीस उपयुक्‍त विचार ‘स्‍वयंभू’ अंकात आहेत – डॉ. नीलेश लोणकर

स्‍वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या हिंदु राष्‍ट्र विषयक विचारांचा प्रसार गेली २३ वर्षे करत आहे आणि ‘स्‍वयंभू’ दिवाळी अंक हे या विचारांच्‍या प्रसाराचे…

चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ने आयोजित केलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली !

चेन्‍नई येथील एम्.जी.आर्. नगरमधील सेल्‍वा महालमध्‍ये ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’च्‍या (हिंदु जनता पक्षाच्‍या) वतीने आयोजित करण्‍यात आलेली ‘सनातन हिंदु धर्मजागृती सभा’ उत्‍साहपूर्ण वातावरणात पार पडली.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ३१० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

जौनपूर येथे १० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ३६ कुटुंबातील ३१० जणांनी हा पुनर्प्रवेश केला. यासह ५ मुसलमान परिवारांनीही हिंदु…

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे पार पडले ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !

हिंदुहिताचे वचन देणार्‍यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा – ५१ संघटना आणि २१० हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत ठराव संमत वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘केवळ हिंदुहिताची गोष्ट करणार नाही, तर कार्य…