ऋषिमुनींनी आपल्याला धर्माचरणाची शिकवण दिली. त्यावर आता संशोधन केले जात आहे. या धर्माचरणाचे सकारात्मक लाभ वैज्ञानिक चाचण्यांमध्ये समोर येत आहेत.
हिंदु जनजागृती समितीची पुष्कर पुरोहित संघाच्या पदाधिकार्यांसमवेत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या धर्मकार्याविषयी मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी माहिती दिली.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ‘एक्स’वरून वक्तव्य केले आहे की, जेव्हा आपण द्वेष पसरवणारी भाषा अथवा चित्रे पहातो, तेव्हा आपण त्याचे खंडण केले पाहिजे. ओटावामध्ये…
केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत, असे केरळ सरकारच्या…
सध्या हिंदु देवता आणि सनातन धर्म यांचा उघडपणे अपमान केला जातो. त्याचा सनदशीर मार्गाने निषेध करणे, ही भक्ती आहे. आज रामराज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने धर्मासाठी…
हिंदूंवर होणारे अत्याचार, घोर अन्याय, तसेच सनातन धर्मावर होणारे आघात यांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंचे स्वत:चे ‘ओटीटी’ चालू करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे…
कणेरी मठाचे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी ३ नोव्हेंबरला भेट घेतली.
हिंदु संतांच्या कार्यक्रमात अडथळे आणणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला विरोध करणारे हिंदु विरोधक यांवर या कार्यक्रमाच्या काळात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी,…
आतंकवादाला आर्थिक साहाय्य करणार्या देशांवर कारवाई करणार्या ‘एफ्.ए.टी.एफ्.’ या जागतिक संस्थेने नुकताच ‘क्राऊड फंडिंग फॉर टेररिज्म फायनॅन्सिंग’ नावाने एक अहवाल प्रकाशित केला आहे.
सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.