Menu Close

सामान्य जनतेला पेट्रोलपंपांवर नि:शुल्क आणि मूलभूत सेवा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा समाज साहाय्यता उपक्रम

प्रत्येक पेट्रोलपंपांवर ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पेट्रोलची शुद्धता मोजण्यासाठी ‘फिल्टर पेपर’ उपलब्ध करणे, प्रतिदिन जमा केलेले ‘डेन्सिटी रजिस्टर’ पहाण्यासाठी ठेवणे, इंधन तपासण्यासाठी सरकारी माप उपलब्ध करणे.

सामान्य जनतेला पेट्रोलपंपांवर नि:शुल्क आणि मूलभूत सेवा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचा समाज साहाय्यता उपक्रम

प्रत्येक पेट्रोलपंपांवर ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार पेट्रोलची शुद्धता मोजण्यासाठी ‘फिल्टर पेपर’ उपलब्ध करावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ६ मे या दिवशी हरिपूर येथे जिल्हाधिकार्‍यांसाठी जिल्हाधिकारी…

आदि शंकराचार्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बुद्ध पौर्णिमेला नवी देहली येथे राष्ट्रीय तत्त्वज्ञ दिन साजरा

बुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी आदि शंकराचार्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय तत्त्वज्ञ दिन साजरा करण्यात आला. नवोदयम् आणि फेथ फाऊंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गडहिंग्लज येथे दोन हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु देवतांचे होणारे विडंबन रोखले !

आजरा रस्त्यावरील सूर्या उपाहारगृहासमोर १३ मे या दिवशी श्रीराम आणि श्री हनुमान या हिंदु देवतांची वेशभूषा करून भीक मागणार्‍या दोन बहुरूप्यांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री महेश दळवी…

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन…

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व…

वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर टाळण्यासाठी यमराजाचा विडंबनात्मक वापर करणार

वाहन चालवतांना भ्रमणभाषचा वापर टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यमराजाची वेशभूषा केलेल्या स्वयंसेवकांचे साहाय्य घेणार आहेत.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सिंधुदुर्गवासियांचा या उपक्रमांना चांगला प्रतिसाद…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिर स्वच्छता

कुडाळ तालुक्यातील कसाल येथील श्री पावणाई रवळनाथ मंदिरात ९ मे या दिवशी सामूहिक मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रारंभी श्री देवी पावणाई आणि श्री देव…

हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या गुरुकुल व्यवस्थेचा प्रारंभ करणे आवश्यक ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षणामुळे मुसलमानांना ‘जीवनात काय करायचे आहे’, याची दिशा स्पष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण जगात इस्लामचे राज्य आणायचा ते प्रयत्न करत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ‘जीवनात काय…