Menu Close

उडुपीच्या श्रीकृष्ण मठामध्ये झालेल्या इफ्तारच्या मेजवानीचा निषेध

मंगळुरू (कर्नाटक) येथील लालबाग विभागामध्ये श्रीराम सेनेकडून उडुपीच्या श्रीकृष्ण मठामध्ये करण्यात आलेल्या इफ्तारच्या मेजवानीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीराम सेनेकडून २ जुलैपासून राज्यभरात आंदोलन करण्यात…

कृष्ण मठातील इफ्तार नंतर हिंदु संघटना करणार मठाचे गोमुत्राने ‘शुद्धीकरण’

गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाची विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारास नोटीस

अन्न आणि औषध प्रशासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच पंढरपूर शहरातील उपाहारगृहे अन् दुकाने यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारात अस्वच्छता आढळून…

निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर औरंगजेबालाही लाजवेल असे पाशवी अत्याचार करणारे आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला.

नगर : बेकायदा कत्तलखान्यावर छापा, १५० किलो गोमांस जप्त

मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत.…

‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’ – मुस्लीम महिलांनी धमकी

ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर…

सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २०१७ ला मिळालेली ऐतिहासिक प्रसिद्धी

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानात १४ ते १७ जून या कालावधीत सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले.

भारतीय सैनिकांना बलात्कारी ठरवणाऱ्या आझम खान यांना तात्काळ अटक करा !

‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !

गोवा शासनाकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी, ‘गोव्यात धार्मिक गुंडगिरी करणार्याी बिलिव्हर्स संघटनेवर बंदी घाला !’

सांकवाळ येथे बिलिव्हर्सच्या गुंडांनी धुमाकूळ घालून एक हिंदु म्हणून श्री. नाईक यांना मारहाण केली, याला दोन दिवस उलटूनही या शांतताप्रेमी (?) राजकीय नेत्यांनी वा संघटनांनी…

‘बिलिव्हर्स’वाल्यांकडून सांकवाळ येथे तक्रार करणार्‍या हिंदु युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्‍या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…