Menu Close

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

गिरिडीह (झारखंड) – येथे गोस्तकरी करण्यात येणार्‍या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते. यामुळे ११० पैकी केवळ ७८ गोवंशीय जिवंत राहिले होते, तर उर्वरितांचा मृत्यू झाला होता. या वाहनांतून हे गोवंशीय बंगाल राज्यातून बांगलादेशमध्ये पाठवण्यात येणार होते. पोलिसांनी २ चालक आणि ६ गोतस्कर यांना अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर या वाहनांचा पाठलाग करण्यात आला होता. यामुळे तस्करांचे एक वाहन अपघात होऊन उलटले. यामुळेही काही गोवशियांचा मृत्यू झाला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *