Menu Close

हिंदु असल्याचे सांगून मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

प्रतीकात्मक छायाचित्र

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे मुसलमान तरुण सुहेल शाह याने सौरभ असे हिंदु नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचे लैंगिक शोषण करून तिचे अश्‍लील व्हिडिओ बनवून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. यामुळे या तरुणीने बजरंग दलाशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी सुहेल शाह याला अटक केली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *