Menu Close

उत्तराखंडच्या डोंगरावरील अवैध मजारी हटवणार ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे)

 

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

नवी देहली – उत्तराखंड राज्यातील डोंगरांमध्ये बांधण्यात येणार्‍या अवैध मजारींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पुष्कारसिंह धामी यांनी येथे एका कार्यक्रमात दिली.

गेल्या काही वर्षांपासून येथील डोंगरावरील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात मजारी बांधल्या जात असल्याने तेथील प्राण्यांना आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *