Menu Close

ज्ञानवापी मशीद हिंदूंकडे सोपवा ! – सोहेलदेव पक्षाचे मुसलमानांना आवाहन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदूंच्या श्रद्धेचा मान ठेवून शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद मुसलमानांनी हिंदूंकडे सोपवली पाहिजे. मुसलमानांसाठी वाराणसीमध्ये असंख्य मशिदी आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या बदल्यात मुसलमानांना उत्तरप्रदेश सरकारने अन्यत्र जागा दिली पाहिजे. वाराणसी बंधूभावासाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही समाजाच्या श्रद्धेकडे लक्ष देऊन न्यायालयाने निर्णय द्यावा, असे आवाहन सोहेलदेव पक्षाकडून करण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते शशीप्रताप सिंह यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *