Menu Close

कानपूरमध्ये सरकारी भूमीवरील मदरसा प्रशासनाने पाडला !

कानपूर (उत्तरप्रदेश) – घाटमपूर भागातील इस्लामिया मदरसा अतिक्रमणविरोधी पथकाकडून पाडण्यात आला. हा मदरसा सरकारी भूमीवर बांधण्यात आल्याने यावर कारवाई करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे मदरशाचे मुख्याध्यापक इंतजार अहमद यांनी, ‘ही भूमी आमची आहे, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने काहीही ऐकून घेण्यास नकार दिला’, असे म्हटले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *