Menu Close

पंतप्रधान मोदी ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्यास का नकार देत आहेत ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३ मध्ये मुख्यमंत्री असतांना केंद्राला ‘कर्णावती’ असे नाव देण्यास सुचवले होते, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *