Menu Close

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियात एकाच दिवशी ८१ जणांना फाशी देण्यात आली. आतंकवादी संघटनेशी संबंध असण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यात दोषी आढळल्याने यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यांपैकी काही जण इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या आतंकवादी संघटनांशी संबंधित होते. या सर्वांना फाशी दिल्याच्या ठिकाणाविषयी मात्र गोपनीयता पाळण्यात आली.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *