Menu Close

‘हिंदू’ असल्याचे सांगून मुसलमान व्यक्तीकडून विधवा हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

हिंदु महिलेला मारहाण करत घरातील देवघरही मोडले !

अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे आरिफ हाशमी या मुसलमान तरुणाने स्वतःचे नाव ‘आदित्य आर्य’ सांगून निवृत्त सनदी अधिकार्‍याच्या विधवा मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. हाशमीचे खरे स्वरूप लक्षात आल्यावर पीडितेने केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.

हाशमी याने तो लाकडाचा व्यापारी असल्याचे सांगितले होते. एका कार्यक्रमात या दोघांची ओळख झाली होती. यानंतर हाशमी याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने पीडितेच्या कपाळावर कुंकू लावत असल्याचे छायाचित्र काढून घेतले होते आणि त्या आधारे तो तिला ‘ब्लॅक मेल’ करत होता. ‘सदर हिंदु महिलेच्या कपाळावर कुंकू लावले; म्हणजे तिच्याशी विवाह झाला आहे’, असे हा धर्मांध तरुण भासवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने तिच्यावर धर्मांतरासाठीही दबाव निर्माण केला. तसेच तिचे लैंगिक शोषणही केले. त्याने बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून पैसेही उकळले होते. पीडितेने याचा विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने तिला मारहाण करत घरातील देवघर मोडून टाकले होते. हाशमी याचे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव, तसेच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्याशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *