Menu Close

एकच गोळी घेऊन कोरोना दूर करणार्‍या गोळीची फायझर आस्थापनाकडून चाचणी

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – औषध निर्मिती करणार्‍या फायझर आस्थापनाने कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवल्यानंतर आता कोरोना झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी गोळी बनवली असून त्याची चाचणी सध्या चालू आहे. एक गोळी घरीच घेतल्यावर कोरोनातून मुक्त होता येऊ शकतो, असा दावा या आस्थापनाकडून केला जात आहे. ‘पीएफ०७३२१३२२’ असे साध्या तिला नाव देण्यात आले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *