Menu Close

हिंदु दुकानदाराकडे कामाला असणार्‍या धर्मांधाकडून मालक आणि त्याची पत्नी यांची हत्या

हिंदूंनी आता धर्मांधांना स्वत:ची आस्थापने, दुकाने आदी ठिकाणी कामाला ठेवू नये, असे कुणाला वाटल्यास त्यात अयोग्य काय ?

नोएडा (उत्तरप्रदेश) : येथे व्यावसायिक विनय गुप्ता आणि त्यांची पत्नी नेहा यांची अमान हयात खान याने हत्या केल्याची घटना घडली आहे. अमान हा विनय गुप्ता यांच्या दुकानात कामाला होता. पैशाची हेराफेरी केल्याच्या प्रकरणी त्याने विनय गुप्ता यांची त्यांच्या घरात घुसून हत्या केली आणि पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *