Menu Close

सोलापूर येथे ८०० किलो गोमांस पकडले

६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

सोलापूर : २४ ऑक्टोबरच्या रात्री येथून कलबुर्गी येथील गुलाब भाई यांच्याकडे ८०० किलो गोमांस अवैधरित्या घेऊन जातांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेचे हवालदार विद्यासागर मोहिते यांनी जेलरोड पोलिसांत तक्रार दिली आहे. या कारवाईमध्ये अलीम बिराजदार, आवेज कुरेशी, गुलाब भाई, जिलानी कुरेशी, बिलाल कुरेशी, संतोष बबलेश्‍वर या ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. (गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही मोठ्या प्रमाणात गोमांसाची वाहतूक कशी होते ? यासाठी उत्तरदायींवरही कारवाई हवी. – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *