Menu Close

३ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा धर्मांध वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची, भरचौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : येथे रिक्शाचालक वसीम खान याने शेजारी रहाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून रिक्शात बसवले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने तिच्या आजीला या घटनेविषयी सांगितल्यावर पोलिसांत तक्रार केल्यावर वसीम खान याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *