Menu Close

गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या महंमद आरजू याची धर्मांधांकडून हत्या

हिंदूंना असहिष्णु ठरवणारे याविषयी बोलतील का ?

रांची (झारखंड) : राज्याच्या गवा येथील उचरी मोहल्ल्यामध्ये १८ वर्षांच्या महंमद आरजू याने गोहत्या रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याला धर्मांधांनी ठार केल्याची घटना १९ ऑक्टोबरला घडली.

पोलिसांनी या प्रकरणी मुन्नू कुरैशी आणि कइल कुरैशी या दोघांना अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *