Menu Close

कुरुंदवाड येथे जिभेने वांगी चाटणार्‍या धर्मांध भाजी विक्रेत्यावर गुन्हा नोंद

अशी विकृत कृती करणारे धर्मांध कोरोना जिहाद करत आहेत, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) : येथील धर्मांध भाजीविक्रेता अल्लाबक्ष बागवान हा त्याच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेली वांगी जिभेने चाटून परत पाटीमध्ये ठेवत होता. हा प्रकार जागृत नागरिक श्री. राघू नाईक आणि अन्य नागरिक यांनी पाहिला. त्यामुळे श्री. राघू नाईक याने अल्लाबक्ष याच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर अल्लाबक्ष याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *