Menu Close

मुझफ्फरनगर : धर्मांध तांत्रिकाच्या सांगण्यावरून २ वर्षांच्या मुलीची हत्या

आता अंनिसवाले याविषयी काही बोलतील का ?

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : येथे वाजिद नावाच्या व्यक्तीने एका धर्मांध तांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्या २ वर्षांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी वाजिद आणि तांत्रिक यांना अटक केली आहे. वाजिद याच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर या दोघांना अटक करण्यात आली. वाजिद याने सांगितले की, त्याच्या घरात सुख आणि शांती येण्यासाठी तांत्रिकाने त्याला मुलीचा बळी देण्यास सांगितले होते.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *