Menu Close

काश्मीरमधील बंद असलेल्या ५० सहस्र मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार : केंद्रीय गृहराज्यमंत्री

बेंगळुरू : काश्मीरमध्ये बंद असणारी मंदिरे आणि शाळा यांचे सर्वेक्षण करण्यासाठी अन् ती पुन्हा उघडण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी दिली.

रेड्डी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये ५० सहस्र मंदिरे बंद करण्यात आली. यात काही मंदिरांना नष्ट करण्यात आले, तर काही मंदिरांतील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. आम्ही या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *