Menu Close

भिवंडीतील ६ वर्षीय भाचीवर अत्याचार करणार्‍या धर्मांध मामाला अटक

१८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

वासनांधतेमुळे नात्यालाही काळीमा फासणारे धर्मांध !

ठाणे : भिवंडी शहरातील नवीवस्ती परिसरात ६ वर्षीय मुलीवर तिचा धर्मांध मावस मामा अरशद खान (वय २२ वर्षे) याने बळजोरीने अमानुष अत्याचार केला. मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अरशद खान याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *