Menu Close

धारूर (बीड) येथील श्री हनुमान मंदिरातील पंचधातूच्या मुखवट्याची चोरी

मंदिरांमध्ये चोरी करण्याचे कोणाचेही धाडस न होण्यासाठी आता प्रभावी हिंदूसंघटन आवश्यक !

धारूर (जिल्हा बीड) : येथे शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीवरील पंचधातूच्या ५ किलो वजनाच्या मुखवट्याची २७ जूनला रात्री चोरी झाली. सकाळी ही गोष्ट भाविकांच्या लक्षात आली. त्यानंतर व्यापार्‍यांनी बाजारपेठ बंद ठेवून चोरीचा निषेध केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याआधीही शहरातील श्री बालाजी मंदिरातील मूर्तीच्या चोरीचा प्रकार घडला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *