Menu Close

उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आणि तिला स्वत:च्या मैत्रिणीसमवेत समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पास्टर श्रीजित पिल्ले या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (हिंदु संतांवर कथित आरोप झाल्यानंतर त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे पाद्य्रांच्या या विकृतीविरोधात काहीच का बोलत नाहीत ? असे प्रकार पाठिशी घालणे हा निधर्मीपणा आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांनी आरोपी आणि त्याची मैत्रीण यांना कह्यात घेतले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *