Menu Close

नागपूर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

nagpur_nivedan

नागपूर : शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करू द्यावी आणि कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जित करायला नको, या संदर्भात नागपूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. राव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी गणेश हस्त शिल्प मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश पाठक, भाजपच्या अभियान सेविका सौ. अनिता काशीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित पोलके आणि श्री. अतुल आर्वेन्ला, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *