राजा परीक्षित

राजा परीक्षितीची योग्यता या परीक्षितीचा अधिकार । पाहतां दिसे अतिसुंदर । धर्माहोनी धैर्य थोर । वीर्यशौर्यधर विवेकी पैं ॥५९॥ कृष्ण असतां धर्म भ्याला । कलीभेणें पाठी पळाला । हा कलीसी ग्रासुनी ठेला । धैर्यै आथिला अधिकारी ॥९६०॥ चक्र घेऊनी निजहस्ती । ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती । त्याचे अधिकाराची स्थिती । वानावी पां किती वाचाळता ॥६१॥ … Read more

ब्राह्मणाचें सामर्थ्य

ब्राह्मणाचें सामर्थ्य सभाग्य कोप ब्राह्मणाच । शापे अधिकार ब्रह्माचा । मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा । पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥ शमीकाचा ब्रह्मचारी पुत्र । पाठकें दिधलें शिखासूत्र । त्याचेंनि शापें ब्रह्माधिकार । जाण ब्राम्हणमात्र ब्रम्हरुपी ॥४८॥ शाप देतील जरी ब्राह्मण । तरी वंदावे त्यांचे चरण । कोपा चढल्याही ब्राह्मण । पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥ ब्राह्मण … Read more

शुकयोगींद्र

श्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले जंव अर्थाअर्थी चोखडी गोडी । तंव अतिशयें अतिआवडी । श्रीशुकाची पडली उडी । सर्वांगी चोखडी चाखिली चवी ॥२५॥ ऐसा देखोनी अधिकार । श्रीव्यासें निजकुमर । उपदेशिला शुकयोगींद्र । जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥ जो ब्रह्मचर्यशिरोमणी । जो भक्तांमाजीं अग्रगणी । जो योग्यांचा मुकुटमणी । सज्ञान चरणीं … Read more

नारदांचें दर्शन

अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें ऐसी व्यासासी अवस्था । ज्ञानार्थी होतां अनुतापता । तेथें निजभाग्यें स्वभावतां । आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥ व्यास जंव उघडी नयन । तंव पुढें देखे ब्रह्मनंदन । हर्षे निर्भर झाला पूर्ण । धांवोनी लोटांगण सदभावें घाली ॥५४॥ उपविष्ट होतां वरासन । हर्षे करी चरणवंदन । स्वानंदें चरणक्षालन । केलें पूजन … Read more

ब्रह्मज्ञानी

नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली तेणें उपदेशें श्रीनारद । पावला तो परमानंद । निर्दळूनियां भेदाभेद । यापरी बोध प्रबोधिला तेणें ॥२३॥ ऐसें उपदेशितां प्रजापती । श्रीभगवंताची मुख्यभक्ति । आतुडली नारदाचिये हातीं । अव्ययस्थिती परमानंद होत ॥२४॥ यापरी उपदेशिला नारद । यालागीं सर्वकर्मी ब्रह्मानंद । कोंदाटला स्वानंदकंद । परमानंद परिपूर्णपणें ॥२५॥ बोध … Read more

भागवताची दहा लक्षणें (१० ते २२)

इतर पुराणें जीं असतीं । त्यांची पांचलक्षण व्युत्पत्ति । श्रीमहाभागवताची स्थिती । जाण निश्चिती दशलक्षणें ॥१०॥ मुख्य भागवताची व्युत्पत्ति । दशलक्षण त्याची स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती । ऐके परीक्षिती नृपवर्या ॥११॥ सर्ग, विसर्गं, स्थान, पोषण, । ऊती, मन्वंतरें, ईशानुकथन । निरोध, मुक्ती, आश्रय पूर्ण । एवं दशलक्षण भागवत ॥१२॥ दशलक्षणांचें लक्षण । तुज … Read more

भागवताची दहा लक्षणें (१ ते ९)

भागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले निजपुत्रालागीं श्रीनारायण । कळवळोनी सांगे गुह्यज्ञान । तेंचि स्वपुत्रालागीं जाण । ब्रह्मा आपण मथितार्थ बोधी ॥१॥ ज्ञान विज्ञान भगवद्भक्ती । नारायणाची पूर्णस्थिती । कळवळोनी प्रजापती । निजपुत्राहातीं ओपिता झाला ॥२॥ तें दशलक्षण भागवत । विष्णुविरिंचीज्ञानमथित । तो ऐकतां ज्ञानमथितार्थ । ओपिला समस्त नारदोदरीं ॥३॥ तें न देखतां … Read more

नारद

पितृसेवेनें नारद ज्ञानी झाले तो नारद महापवित्र । ब्रम्हयाचा मानसपुत्र । परमार्थालागीं तत्पर । सर्वस्वें सादर पितृसेवेसी ॥८४॥ तोचि आर्तीचा पूर्णचंद्र । विवेकाचा क्षीरसमुद्र । वैराग्याचा महारुद्र । आचरे नरेंद्र शमदमयुक्त ॥८५॥ पितृसेवा तोचि स्वार्थ । मानुनी सेवेसी नित्यरत । सदा सेवेचें दृढव्रत । निजपरमार्थ साधावया ॥८६॥ शमें ज्ञानेंद्रियां उपशम । दमें कर्मेद्रियां नित्यकर्म । … Read more

प्रजापति

ब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात ? जे प्रजांतें सृजूं शकती । ऐसियांचे करी हा उत्पत्ती । यालागीं ब्रह्मयातें ह्नणती । प्रजापति पति पुराणें तीं ॥७३॥ लोक ज्याच्या आज्ञें वर्तती । सर्व लोक ज्यातें भजती । यालागीं लोकपती ह्नणती । जाण निश्चिती ब्रह्मयातें ॥७४॥ लोकहितार्थ आचरण करणारा म्हणून त्याला धर्मपति असें म्हणतात स्वधर्मकर्माची व्यत्पुत्ती । स्वधर्मकर्माची स्थितिगति … Read more

जनार्दनकृपा

जनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली – एकनाथ मी नेणें वेदशास्त्रव्यवस्था । वंशीं मूर्ख ह्नणती वस्तुता । त्या मज निजभाग्यें अवचिता । अतुडला हाता गुरु लोष्ट परिस ॥३६॥ परिस सर्वथा कोठें नाहीं । जरी असला येखादे ठायीं । तो काष्ठ लोष्ट पाषाण मूर्ख मही । मज जोडला पाही चिद्रत्नाचा ॥३७॥ माझ्या अंगीं मूर्खपण । … Read more