सृष्टिपूर्व गुह्यज्ञान

ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला सृष्टी न करवे सर्वथा । करितां येईल अहंता । ऐसा ब्रह्मा ह्नणत होता । तोचि यापरी तत्त्वत्तां अनुग्रहिला देवें ॥२४॥ जो सृष्टी नकरवे ह्नणत होता । तोचि आपुल्या अकर्तात्मता । सृष्टी करावयाची योग्यता । पावला विधाता पूर्णबोधें ॥२५॥ सृष्टिपूर्व गुह्यज्ञान पुढीं सांठविले बुद्धिबळ । तेजि खेळतां विस्तारिले खेळ । तेवीं … Read more

चार श्लोक

चार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें साचचि ब्रह्मा जन्मला पोटीं । यालागीं हरीसी कळवळ मोठो । पूर्णब्रह्म चौश्लोकांसाठीं । त्यासि उठाउठी वोपिता जाला ॥६॥ न माखतां शद्वाचें वदन । नायकतां श्रोत्राचे कान । न देखतां वृत्तीचे नयन । चौश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥७॥ आतळों न देतां गगन । नलगतां सूर्यकिरण । प्राणस्पर्श न होतां जाण । … Read more

गुरुचें लक्षण

गुरुचें लक्षण शिष्यें करावें माझें भजन । ऐसें वांछी जरी गुरुचें मन । तो गुरुत्वां मुकला जाण । अभिमानें पूर्ण नागवला ॥९५॥ जगीं दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान । ते जाण शिश्नोदरपरायण । तेथ अर्धक्षण ज्ञान नथारे ॥९६॥ मुख्यत्वें गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान । सर्वांगी शांतीचें भूषण । तो सदगुरु पूर्ण परब्रह्म … Read more

अहंकारशून्य

ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला रोग गेलियाची लक्षणें । रोगी नेणे, वैद्य जाणे । तेवीं ब्रह्मा सांडिला अभिमानें । हें नारायणें जाणितले ॥७४॥ लक्ष भेदितां धनुर्धरें । जेवी कां निविजे निजकरें । तेवीं ब्रह्मा निवटला अहंकारें । हें स्वयें श्रीधरें जाणितलें ॥७५॥ जें बोधा आले शिष्यासी । तें नसांगतां कळे श्रीगुरुसी । तेवी जाणोनियां हषीकेशी । … Read more

समाधि

समाधि म्हणजे काय ? सर्वत्र जे समसाम्यता । यानांव समाधी तत्त्वतां । परी तटस्यादि काष्ठावस्था । समाधि सर्वथा नव्हे ब्रह्मा ॥६१॥ समाधिमाजी जो तटस्थ । तो जाणावा वृत्तियुक्त । वृत्ति असतां समाधिस्थ । तें मी अनंत सत्य नमनी ॥६२॥ मूर्छित वृत्ति असतां पोटीं । समाधि ह्नणणें गोष्ट खोटी । जेथ अहं सोहं विराल्या गांठी । … Read more

मताचें सामर्थ्य

या मताचें सामर्थ्य अभिनव या मताची थोरी । मी एक विस्तारें नानापरी । परी एकपणाच्या अंगावरी । नाहीं दुसरी चीर गेली ॥४२॥ या मताचेनि महायोगें । निजले ठायीं मी जागें । जागाही निजें, निजोनि जागें । यापरी दाटुगें मत हें माझें ॥४३॥ हें मत कशानेंहि प्राप्त होत नाहीं हें मत नातुडे अष्टांग योगें । हें … Read more

भागवत सार

करी जो सृष्टीची रचना । तया न कळे ब्रह्मज्ञाना । तो श्रीनारायणा । शरण रिघे ॥१॥ न कळे ब्रह्मज्ञान । म्हणोनी धरितसें चरण । नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥धृ. ॥२॥ ब्रह्मा अत्रीतें सांगत । ब्रह्मज्ञान हदयीं भरित । अत्रि पूर्ण कृपें स्थित । दत्तात्रया सांगतसे ॥३॥ दत्तात्रय कृपें पूर्ण । जनार्दनी पूर्ण ज्ञान । … Read more