अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको !

शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली. Read more »

देशद्रोह्याला धडा शिकवणारी वीरमती !

चौदाव्या शतकात देवगिरी राज्यावर राजा रामदेव राज्य करत होता. यवन सम्राट (बादशहा) अल्लाउद्दीनने देवगिरीवर चढाई केली आणि राजाला शरण येण्यास सांगितले; पण पराक्रमी रामदेवने त्याचा धिक्कार केला. Read more »

श्रद्धावंत भक्त : जटील

एका गावात एक विधवा स्त्री रहात असे. तिला एक जटील नावाचा मुलगा होता. तोच तिच्या जगण्याचा एकमेव आधार होता. तिला ‘त्याने पुष्कळ शिकावे आणि नाव कमवावे’, असे मनापासून वाटायचे. Read more »

रामभक्त त्यागराज

अनुमाने ४०० वर्षांपूर्वी तामिळनाडूमध्ये त्यागराज नावाचा रामभक्त होऊन गेला. तो उत्तम कवीही होता. तो रामाची स्व-रचित भजने म्हणायचा. त्याचे रामनाम सतत चालू असे. एकदा त्याला दुसर्‍या शहरात जायचे होते. Read more »

सत्यकाम जबाला

फार प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात जबाला नावाची एक गरीब मोलकरीण राहात असे. तिला सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता. दिवसभर काबाडकष्ट करून जबाला आपले व आपल्या आवडत्या मुलाचे पोट भरत असे. Read more »

कक्षीवानाचे कोडे

एकदा कक्षीवान ऋषी प्रियमेध नावाच्या ऋषीकडे गेला व म्हणाला, `प्रियमेधा, माझे एक कोडे सोडव पाहू. अशी कोणती वस्तू आहे, की जी पेटविली तरी तिचा प्रकाश पडत नाही ? Read more »

नाभानेदिष्ठ

मनूला पुष्कळ मुलगे होते. त्यांत नाभानेदिष्ठ हा सर्वात धाकटा होता. वडील भाऊ गुरूच्या घरी राहून वेद शिकून आले होते. नाभानेदिष्ठही मोठा होताच गुरूपाशी शिकण्यास अरण्यात गेला.
Read more »