Menu Close

देहली दंगल आणि सीएएविरोधी आंदोलन यांमागे आय.एस्.आय.चा हात ! – देहली पोलिसांची माहिती

देहली दंगली, तसेच सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांमागे पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा हात असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे.

विवाहानंतर धर्मांतर करण्यास नकार दिल्याने एजाज अहमद याच्याकडून हिंदु पत्नीचा शिरच्छेद

उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांची राजवट असतांना असे प्रकार घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! मतांच्या राजकारणामुळे आतापर्यंतची सरकारे लव्ह जिहादचे प्रकार रोखू शकलेली नाहीत,…

गुमला (झारखंड) येथे धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण

तक्रार करण्यात आल्यावर इरशाद याचा भाऊ अब्दुल आणि वडील यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेला १० दिवस उलटल्यानंतरही…

वयाच्या १०३ व्या वर्षी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांची कोरोनावर मात

वयाच्या १०३ व्या वर्षी कोरोनावर मात करणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सनातनच्या संत पू. आनंदी पाटीलआजी यांच्याकडून रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी, तसेच समाज यांना लढण्याची प्रेरणा…

आयुर्वेदाची जोड दिल्याने नगर येथे १ सहस्र ४०० रुग्ण कोरोनामुक्त

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करणेही महत्त्वाचे आहे. शासकीय स्तरावर या उपचारपद्धतींवर संशोधन करून लोकांचे जीव वाचवण्याची ही वेळ आहे !

देहली दंगलीतील आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी युरोपमधील ४ चर्चकडून ख्रिस्त्याच्या संस्थेला देण्यात आले ५० कोटी रुपये !

देहलीतील दंगल धर्मांधांनी केली, त्यासाठी मध्य-पूर्वेतील देशांतून पैसे देण्यात आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चर्च करत आहेत, याचा अर्थ हे भारतातील हिंदूंच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच…

कोरोना विषाणू चीननेच निर्माण केल्याचे पुरावे सादर करणार !

‘विषाणूच्या ‘जीनोम सिक्वेन्स’द्वारे ‘कोरोना विषाणूची निर्मिती नैसर्गिक आहे कि मानव-निर्मित ?’, हे कळू शकते. मी जे पुरावे सादर करणार आहे त्यातून विज्ञानाचा गंध नसलेल्यांनाही ‘हा…

तेलंगाणा उच्च न्यायालयाने अनुमती नाकारल्यावर भाग्यनगर पोलिसांकडून मिळाली होती मोहरमच्या मिरवणुकीला अनुमती !

गेल्या आठवड्यात येथे न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून शेकडो लोक मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या वेळी अनेकांकडून मास्क लावण्यात आले नव्हते, तसेच सामाजिक अंतरही…

काशी विश्‍वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीजवळील खोदकामात मंदिराचे अवशेष सापडले !

काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे औरंगजेबने ज्ञानवापी मशीद बांधली हा इतिहास आहे आणि त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता सरकारने आणि न्यायालयानेही हे पुरावे लक्षात…

सुटलेले ताळतंत्र !

‘इंडिया टुडे’ सारख्या मोठ्या माध्यम समूहाचे मार्गदर्शक संपादक असणारे राजदीप सरदेसाई यांची बाष्कळ बडबड सुपरिचित आहे. निर्दोषाला दोषी आणि दोषीला निर्दोष ठरवण्यासाठी सरदेसाई यांनी केलेली…