Menu Close

गोवंडी (मुंबई) येथील उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्‍याचा प्रस्‍ताव बाजार आणि उद्यान समितीने पुनर्विचारासाठी पाठवला !

भाजपकडून करण्‍यात आलेला तीव्र विरोध आणि काम अपुरे असल्‍यामुळे शिवसेने ने नामांतराला केलेला विरोध यांमुळे बाजार अन् उद्यान समितीच्‍या बैठकीत गोवंडी येथील उद्यानाला क्रूरकर्मा टिपू…

आय.पी.एल्.मधील कोलकाताच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सामना रहित !

 भारतात चालू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगमधील (आय.पी.एल्.मधील) ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच आणखी…

बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

बंगळुरू येथील कोरोनाचा संसर्ग झालेले २-३ सहस्र रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आर्. अशोका यांनी दिली. अशोका हे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्षही आहेत.

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के,…

श्री जगन्नाथपुरी मंदिराची ३५ सहस्र एकर भूमीची ओडिशा सरकार विक्री करणार !

ओडिशातील बिजू जनता दल सरकारने श्री जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि इतर ६ राज्यांत असलेली एकूण ३५ सहस्र २७२ एकर भूमी विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळमधील मुसलमानबहुल ‘मलबार’ भागाला स्वतंत्र राज्य बनवण्याची इस्लामी संघटनेची मागणी !

जर मुसलमानबहुल भागाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची मागणी होत असेल, तर बहुसंख्य हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची मागणी केली, तर ती चुकीची कशी ?

बेंगळुरू येथील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवि हिला अटक

यावरून भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली कशा प्रकारे देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते. भारत सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

राष्ट्र आणि हिंदु विरोधी ‘एल्गार’ !

राष्ट्रविरोधी भाषणे करणार्‍या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि…

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगल हिंदूंच्या मंदिरांची डागडूजी करत असल्याचा उल्लेख !

एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा प्रकारचा धादांत खोटा आणि मोगलधार्जिणा इतिहास शिकवला जाणे, हा देशातील हिंदूंचा विश्‍वासघात आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवर भाजप सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात…

पाद्य्रांच्या पापांची स्वीकृती ?

केरळ येथील चर्चमधील ‘कन्फेशन’ (पापांच्या स्वीकृती) प्रथा बंद करण्यासाठी ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.