छत्रपती शिवाजी महाराज कसायाचे हात कापतांनाचा इतिहास फेसबूकद्वारे प्रसारित केल्याच्या प्रकरणी येथील गोरक्षक श्री. संजय शर्मा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह या फलकाचा व्हिडिओ सामाजिक…
हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत.
अन्य राष्ट्रांनी रशियाच्या या कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी कधीही न अनुभवलेल्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल, अशी गर्भीत चेतावणीही पुतिन यांनी दिली.
२ दिवसांपूर्वी दाऊद याचा भाऊ इक्बाल कासकर याला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव आल्याची शक्यता आहे. नवाब मलिक…
केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जे.) हिच्याशी संबंधित अॅप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवरील खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे.
या हिंदुत्वनिष्ठांपैकी बहुतांश जणांची नावे ही उडुपी येथील भाजपच्या खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये…
सीगेहट्टी परिसरात २० फेब्रुवारीच्या रात्री बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय २६ वर्षे) यांची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. या आक्रमणात हर्षा घायाळ झाल्यानंतर उपचारांसाठी…
नेगी हे शिमला येथे एन्.आय.ए.चे अतिरिक्त अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक आतंकवाद्याला गोपनीय कागदपत्रे दिली होती.
विद्यार्थ्यांना शाळांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यापासून परावृत्त करणे चांगले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बुरखा किंवा पूर्ण चेहर्याच्या बुरख्याला अनुमती दिली जाऊ नये, असेही त्या म्हणाल्या.
अश्रफनगर येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी…