कुलभूषण जाधव यांच्यासाठी अधिवक्ता नियुक्त करण्याची भारताला संधी द्यावी ! – इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे पाकिस्तान सरकारला निर्देश

जाधव यांच्या शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्‍चित करण्याचे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिले होते. Read more »

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ प्रशिक्षण संस्थेत हिंदुद्वेषी शिकवण !

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या स्मृती शहा नावाच्या मार्गदर्शिका इस्लामविषयी शिकवतांना सांगतात, ‘‘इस्लाम उदारतावादी होता. इस्लाममध्ये समानता शिकवली जाते. Read more »

(म्हणे) ‘इस्लाम उदारमतवादी असल्यामुळे लोक स्वत:हून इस्लामचा स्वीकार करतात !’

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धतेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या स्मृती शहा नावाच्या मार्गदर्शिका इस्लामविषयी शिकवतांना सांगतात, ‘‘इस्लाम उदारतावादी होता. Read more »

तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध रहाण्याचा आदेश दिलेला आहे. Read more »

हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !

 हिंडलगा येथील कारागृहातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा कारागृह प्रशासनाने अचानक कोणतेही कारण न देता काढून टाकली. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांनी कारागृह प्रशासनाला जाब विचारला आणि ठाम भूमिका घेत त्याच ठिकाणी दुसरी प्रतिमा लावण्यास भाग पाडले. Read more »

खारकीवमध्ये रशियाच्या आक्रमणात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

भारताच्या नवीन शेखरप्पा या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा रशियाच्या हवाई आक्रमणात मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. परराष्ट्र मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुबाच्या संपर्कात आहे. नवीन हा कर्नाटकातील चलागेरी येथील रहिसावी आहे. Read more »

सिद्धलिंग स्वामीजी यांच्यासह प्रमोद मुतालिक आणि महिला हिंदुत्वनिष्ठ यांना ३ मार्चपर्यंत कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेशबंदी !

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे. Read more »

इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक

हिजाबच्या वादावरून हिंदूंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी इंडियन नॅशनल लीगचा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष अब्दुल रहीम याला अटक केली. Read more »

भारतीय पंचांगामध्ये एक वर्षापूर्वी करण्यात आली होती भविष्यवाणी !

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू झालेल्या युद्धाची भविष्यवाणी भारतीय पंचांगाद्वारे एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती. ज्योतिषाचार्य पंडित मुकेश मिश्र यांनी या युद्धामागे ‘अंगारक योग’ असल्याचे म्हटले आहे. Read more »

युक्रेनवासियांना ‘इस्कॉन’चे साहाय्य !

‘देशातील गरजू नागरिकांना साहाय्य करण्यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत. संकटात असलेल्या नागरिकांना साहाय्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत’, अशी माहिती ‘इस्कॉन’चे कोलकाता येथील उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​