धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा ! : हिंदूंची मागणी

शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा आणि आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि अन्य मागण्यांना अनुसरून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रत्नागिरी येथे निदर्शने केली Read more »

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा !

समितीच्या कार्यकर्त्यांसह भाजप, योग वेदांत सेवा समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. Read more »

विरोधानंतरही शिवडी (मुंबई) येथील श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचा कार्यक्रम यशस्वी !

हिंदु समाजामध्ये हिंदुत्व निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. प्रखर हिंदुत्वासाठी शिवचरित्राचा अभ्यास करा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. Read more »

कल्याण येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने ‘श्री शिवप्रतापदिन सोहळा’ उत्साहात साजरा !

श्री छत्रपती संभाजी महाराज चौकात १४ डिसेंबरला श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या कल्याण-डोंबिवली विभागाच्या वतीने ‘श्री शिवप्रतापदिन’ सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Read more »

प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती निर्माण झालेले अनधिकृत बांधकाम पाडावे : हिंदूंची मागणी

प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती निर्माण झालेले अनधिकृत बांधकाम पाडून तेथे शिवप्रतापाचे भव्य शिल्प उभारा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन Read more »

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये : हिंदूंची मागणी

धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्‍या परिणामाला प्रशासन उत्तरदायी असेल Read more »

अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अंनिसवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ, आध्यात्मिक, सामाजिक संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले Read more »

धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरसंघचालक मोहनजी भागवत यांची भूमिका स्वागतार्ह !

सरसंघचालकांच्या भूमिकेचा आदर करत शनीशिंगणापूरसह राज्यातील सर्व मंदिरांच्या धार्मिक परंपरांच्या रक्षणाबाबत सरकारने पुढाकार घ्यावा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी Read more »

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले. Read more »

परभणी येथे पोलिसांकडून श्री दुर्गामाता दौड बंद पाडण्याचा प्रयत्न !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​