तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! – उच्च न्यायालय

तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते. Read more »

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराची समयमर्यादेत चौकशी पूर्ण करून दोषींवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी ५ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. Read more »

श्री विठ्ठल मंदिरातील शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडणारी शासकीय समिती विसर्जित करा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सध्या अनागोंदी, भ्रष्ट आणि मनमानी कारभार चालू आहे. मंदिर समितीने प्रक्षाळपूजेची पंचांगानुसार काढलेली तिथी मनाने पालटली. मंदिर समितीच्या गोशाळेतील गैरकारभारामुळे गेल्या काही मासांत अनेक गायींचा मृत्यू झाला. Read more »

१ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची शाहूवाडी तालुक्यातील १ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडीच्या) चौकशीत निष्पन्न झाले आहे. Read more »

मलेशियातील मंदिरांना सुरक्षा पुरवण्याची हिंदु संघटनांची मलेशियाच्या गृहमंत्र्यांकडे मागणी !

मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाली आहे. यामध्ये आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर मलेशियातील हिंदु मंदिरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मलेशियातील स्वयंसेवी हिंदु संघटनांनी केली आहे. Read more »

राज्य सरकारच्या इशाऱ्याने विविध सरकारी योजनाना खिरापतीसारखे पैसे वाटणाऱ्या शिर्डीच्या साई संस्थानाला न्यायालयाचा दणका

शिर्डी संस्थानचा कारभार उच्च न्यायालय नियुक्त त्रिसदस्य समितीकडे असला तरी ही समिती सरकारच्याच तालावर नाचते. सरकार जे सांगेल त्याला कोटीच्या कोटी फंड देणगी म्हणून दिला जातो. Read more »

चिंचली येथील मद्याची दुकाने बंद करा, अन्यथा मायाक्का देवीचे मंदिर उडवून देऊ ! – निनावी पत्राद्वारे देवस्थानला धमकी

चिंचली गावातील मद्याची दुकाने बंद न केल्यास मायाक्का देवस्थान उडवून देण्याच्या धमकीचे पत्र चिंचली येथील सुक्षेत्र मायाक्का देवीच्या देवस्थानातील दानपेटीत मिळाले आहे. Read more »

बिहार : मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी

येथील माथिया गावातील रामाच्या मंदिरातून सहा दुर्मिळ मूर्तींची चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी भगवान राम, सिता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीसह एकूण सहा मूर्तींची चोरी केली. Read more »

केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत होत आहे !

वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे. Read more »

ठेकेदाराचा गैरव्यवहार उघड करणार्‍या अहवालावर शासनाने काय कारवाई केली ? – उच्च न्यायालय

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात ठेवलेल्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची, तसेच दानपेटीत भाविकांनी भक्तीभावाने अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात लंपास होत असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​