श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धनाच्या वेळी नागचिन्ह आणि शंख नव्हते ! – शरद तांबट

शासनस्तरावर सर्वसमावेशक संवर्धन समिती नियुक्त करण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिले होते. त्याचे काय झाले ? असा प्रश्‍न विचारून श्री. तांबट यांनी ‘या संवर्धन प्रक्रियेचे केलेले चित्रीकरण प्रसारित करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. Read more »

कायदेशीर मार्गाने राममंदिर उभारू ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

अयोध्येत कायदेशीर मार्गानेच राममंदिर उभारले जाईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना त्यांनी हे वक्तव्य केले. Read more »

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’, अशी मागणी करण्यात आली. Read more »

मंदिर सरकारीकरणाचा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी संघटित व्हावे ! – राहुल कोल्हापुरे, सनातन संस्था

मंदिरे हिंदु धर्मियांची ‘चैतन्यस्रोत’ आहेत. त्यांची काळजी घेणे आणि संरक्षण करणे, हे हिंदूंचे आद्यकर्तव्य आहे. ‘देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥’ या समर्थ रामदासस्वामींच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक हिंदूने देव आणि देवालये यांच्या रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. Read more »

कोल्हापूर सह-धर्मादाय आयुक्तांकडून जिल्हाधिकार्‍यांसह सर्व विश्‍वस्तांना नोटीस !

‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या सदस्यांची नेमणूक राज्य शासन करत असले, तरी यावर राज्य शासनाचा अथवा कोणाचाच अंकुश नसल्याने देवस्थानांच्या कारभारात कित्येक गैरकारभार आणि भ्रष्टाचार होत आहेत. Read more »

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन सरस्वती मंदिरात हिंदूंना कायमस्वरूपी पूजेची अनुमती द्या !

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ एकदाच पूजेचा अधिकार मिळणे, ही हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील गदा आहे. Read more »

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील २५ वर्षे जुने आणि नोंदणीकृत असलेले श्री गणेश मंदिर महानगरपालिकेने अवैध ठरवून पूर्वकल्पना न देता पाडले !

अन्य धर्मियांची अवैध बांधकामे पाडण्याचे धाडस नसणारे हिंदुद्रोही प्रशासन हिंदूंची नोंदणीकृत मंदिरे पाडून धर्मश्रद्धांवर हेतुपुरस्सर आघात करते, हे संतापजनक ! Read more »

हिंदूंच्या प्राचीन आणि विशाल मंदिरांची सध्या पाकिस्तानात अशी आहे स्थिती . . .

पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यामधील बहुतांश मंदिर हे पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरले आहेत. Read more »

श्रीलंकेतील श्री कोनेश्‍वरम् मंदिराच्या प्रमुखांचा तेथील सरकारकडून छळ !

श्री कोनेश्‍वरम् मंदिर हे श्रीलंकेतील प्राचीन हिंदु मंदिर असून या पवित्र मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य करून स्वत:चे धर्मकर्तव्य पार पाडणार्‍या श्री. सुब्रह्मण्यम् यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​