जेजुरीत (जिल्हा पुणे) ग्रामस्थांकडून बंद आणि निषेध मोर्चा !

पुजारीवर्गानेही मंदिरात न जाता देवाची पूजा, अभिषेक, तळी, जागरण आदी धार्मिक विधी बंद करून निषेध नोंदवला. हा निर्णय रहित होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थ आणि पुजारी यांनी व्यक्त केला आहे. Read more »

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे शिवसेनेकडे !

राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप निश्चित केले आहे. Read more »

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला नाही, तर हिंदु महासभा आणि संत सभा संपूर्ण देशात भाजपच्या विरोधात संघर्ष करतील. Read more »

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ९ मार्च या दिवशी करण्यात आली होती. या संदर्भात १ मास उलटूनही त्यावर कृती करण्यात आलेली नाही. Read more »

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मासिक पाळीसंदर्भातील शुचिर्भूततेशी काय संबंध ? – सर्वोच्च न्यायालय

केरळच्या शबरीमला मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही; कारण त्या मासिक पाळीमुळे ४१ दिवसांच्या व्रताच्या कालावधीत शुचिर्भूत राहू शकत नाहीत. Read more »

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून दुसर्‍याच्या धर्मात हस्तक्षेप करण्यात येत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. Read more »

महिलांच्या मंदिर प्रवेशाचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट : मणिंदरजीतसिंह बिट्टा, अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्चा

बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी महिलांच्या मागणीला माझा विरोध आहे. Read more »

न्यायालयाची स्थगिती असतांनाही प्रशासनाने चंदीगडमधील आश्रम आणि मंदिर पाडले !

४ एप्रिल या दिवशी देण्यात आलेल्या स्थगितीच्या आदेशात न्यायालयाने म्हटले होते की, महानगरपालिकेने सदर आश्रम पाडण्याआधी त्याची वस्तूनिष्ठ कारणे द्यावीत. तोपर्यंत आश्रम पाडण्यात येऊ नये. Read more »

श्री अंबाबाई मंदिरात पोलिसांची भाविक महिलांवर मोगलाई !

१३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळावे, यासाठी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर लाठीमार केला. Read more »

अयोध्येत राममंदिरच व्हावे : मुस्लिम राष्ट्रीय मंच

मंचचे नेते महंमद अफझल म्हणाले की, आम्हाला वाद नको आहे. अयोध्येत अनेक मशिदी आणि दर्गे आहेत; मात्र हिंदूंनी कधीही त्यावर अधिकार सांगितलेला नाही. केवळ रामजन्मभूमीवर ते अधिकार सांगत आहेत. यासाठी आम्हाला सहमतीने राममंदिर बनवायला दिले पाहिजे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​