हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे सरकारी मंदिरांमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांवर चाप ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

हिंदु विधीज्ञ परिषद धर्माच्या बाजूने उभी राहिल्याने धर्मांधांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेत न्याय मिळावा आणि धर्मविरोधी कारवायांना चाप बसावा, यांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. असे प्रतिपादन अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी केले. Read more »

मंदिर सरकारीकरणातील अपप्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारायला हवे ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्‍वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर ती भ्रष्टाचार आणि लुटारूंचे केंद्र बनली आहेत. Read more »

पुरातत्व विभागाची आतापर्यंतची भूमिका हिंदुद्रोही ! – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच

पुरातत्व विभाग हा वर्ष १८८२ मध्ये ब्रिटीशांनी चालू केला. त्यामध्ये आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. देशात यापूर्वी घडलेल्या घटना आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांविषयी विभागाने घेतलेली भूमिका ही हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते. Read more »

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये प्रतिमास धर्मशिक्षण दिल्याने हिंदूसंघटनाला आरंभ ! – श्री. बिकर्ण नासकर, हिंदुत्वनिष्ठ, बंगाल

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी अवगत करून देण्यात येते. Read more »

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणार ! – अधिवक्ता श्री. हरि शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

सध्या राममंदिराचा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. एकूण या प्रकरणात हिंदू हे राममंदिराच्या जागेवरील हक्क सोडणार नाहीत आणि एक इंचही जागा मशिदीसाठी देणार नाहीत. Read more »

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी जनतेचा शासनावर दबाव निर्माण व्हायला हवा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. साई दीपक

तमिळनाडूमधील ३८ सहस्रांहून अधिक मंदिरे शासनाने अधिग्रहीत केली आहेत. असे करण्यामागे ‘आर्य ब्राह्मणांची संपत्ती आणि त्यांची संख्या न्यून करणे’, हे कारण होते. १९ व्या शतकात तेथील ब्राह्मणांची संख्या ६ टक्के होती, ती आता ०.५ टक्के राहिली आहे. Read more »

मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी मंदिर सरकारीकरणाला विरोध करून त्यांचे पावित्र्य जपले जाण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करावे, असा निर्धार अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. Read more »

गोवंडी (मुंबई) येथील अधिकृत असलेले श्री माताराणी गणेश मंदिर महानगरपालिकेकडून भुईसपाट !

श्री माताराणी गणेश मंदिर वर्ष १९५७ पासून अस्तित्वात आहे. मंदिराच्या बाजूला असलेले दुकानांचे गाळे, अधिवक्ता मिश्रा यांचे निवासस्थान यांविषयी मुंबई महापालिका प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आलेला नाही; मात्र मंदिर पाडण्यात आले. Read more »

उत्तरप्रदेशातील बहराईच येथील सूर्यमंदिर तोडून दर्गा बांधल्याच्या ठिकाणी पुन्हा मंदिर उभारणार !

उत्तरप्रदेशातील बहराईच येथे १ सहस्र वर्षे जुन्या गाजीबाबा दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी सूर्यमंदिर होते. ते तोडून आक्रमकांनी दर्गा बांधला. त्यामुळे येथे पुन्हा सूर्यमंदिराची उभारणी करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने मागणी केली आहे. Read more »

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होणारी पायमल्ली थांबवा !

श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​