विरूपाक्ष मंदिराचे रक्षण आणि नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍यांवर कारवाई करा

उडुपी (कर्नाटक) येथील बसस्थानकाजवळ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ४० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. Read more »

श्री महालक्ष्मी मंदिरात पगारी श्रीपूजक नियुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव करण्याची मागणी !

श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावप्रश्नी  येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत हा प्रश्नि उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीला दिली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड !

ढाका शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्‍या श्री दुर्गापूजा उत्सवासाठी या मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. Read more »

अन्न आणि औषध प्रशासनाची विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारास नोटीस

अन्न आणि औषध प्रशासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच पंढरपूर शहरातील उपाहारगृहे अन् दुकाने यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारात अस्वच्छता आढळून आली. Read more »

श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने तिचे म्हणणे जिल्हाधिकार्‍यांकडे मांडावे ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले श्री महालक्ष्मी मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती’ला वैधानिक दर्जा देता येत नाही. समितीने त्यांचे म्हणणे, सूचना जिल्हाधिकार्‍यांकडे मांडून त्यांच्याशी चर्चा करावी. Read more »

श्री महालक्ष्मी मंदिर विवाद : समितीत धार्मिक क्षेत्रातील अभ्यासकांचा समावेश न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

श्री महालक्ष्मी मंदिरातील वाद मिटवण्यासाठी शासननियुक्त समितीमध्ये देवीवर श्रद्धा असणारे, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, तसेच देवीभक्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीमध्ये जातीयवादी, नास्तिकवादी आणि पुरोगामी मंडळी यांचा समावेश करण्यात येऊ नये. Read more »

नागपूर विद्यापिठाच्या आवारातील श्री दुर्गामंदिर अवैध असल्याचे कारण देत पाडले

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील मानसशास्त्र विभागाच्या परिसरात श्री दुर्गामंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते; परंतु ते मंदिर अवैध असल्याचे कारण देत विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच पाडले. Read more »

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतील मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्‍या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी… Read more »

तथाकथित वटहुकुमावरून श्रीपूजकांना सरकारी नोकर ठरवणे हास्यास्पद ! – श्रीपूजक मंडळाचा खुलासा

श्रीपूजकांचा पूजोपचाराचा परंपरेने चालत आलेला अधिकार कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे ग्राह्य धरला आहे, अशी माहिती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव श्री. माधव मुनीश्‍वर यांनी १७ जूनला एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. Read more »

मंदिरांना अर्पण केलेल्या भूमीचा योग्य वापर होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावेत ! – अधिवक्त्या अर्चना जी.

भाविक मंदिरांसाठी त्यांची भूमी श्रद्धापूर्वक अर्पण करतात. अर्पण करण्यात आलेल्या भूमीचा धार्मिक कार्यासाठी वापर करण्याचा आग्रह हिंदूंनी धरायला हवा. असे प्रतिपादन तमिळनाडू येथील अधिवक्त्या अर्चना जी. यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​