Menu Close

जोतिबा मंदिरात पगारी पुजारी नियुक्त केल्यास महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांचा उद्रेक होईल !

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात पगारी पुजारी नियुक्त करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयास महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील भाविकांचा तीव्र विरोध राहील. असा निर्णय झाल्यास भाविकांच्या…

हनुमानाचे १३० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडणे अशक्य : मोठी यंत्रेही बंद पडली !

मोठमोठी यंत्रे आणून मंदिर पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र आश्‍चर्य म्हणजे हे मंदिर पाडतांना कधी यंत्रात तरी बिघाड होत होता किंवा कधी जनरेटरच काम करत…

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पितळी कासवाची अज्ञातांकडून मोडतोड

१० जानेवारीच्या रात्री श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील पितळी आणि पंचधातूच्या कासवाची अज्ञातांनीमंदिर मंदिर  मोडतोड केली, तसेच अज्ञातांनी पितळी कासवाचे मागील दोन पाय चोरून नेले…

तिरुपती बालाजी मंदिरात काम करणार्‍या ४२ ख्रिस्ती कर्मचार्‍यांकडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार

मंदिर प्रशासनाने आंध्रप्रदेश सरकारकडे तक्रार केली असून ‘या लोकांचे काय करायचे’, असा प्रश्‍न विचारला आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाकडून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याकडून दर्शनासाठी भाविकांकडून शेकडो रुपयांची आकारणी

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे.

हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणासाठी एकत्रित या ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ…

भिवंडी येथे महानगरपालिकेने धार्मिक स्थळांवर कारवाई करतांना केलेल्या पक्षपातीपणामुळे हिंदु संघटना संतप्त !

पालिकेच्या सर्वेक्षणानुसार भिवंडी शहरातील ३९ मशिदी, ८० मंदिरे, ६ बुद्धविहार, ३ चर्च, २ पुतळे, १ प्रार्थनास्थळ या धार्मिक स्थळांचे निष्कासन प्रस्तावित केले आहे; मात्र केवळ…

तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी हडपणार्‍यांवर कारवाई करा ! – शिवसेना आमदारांची मागणी

काँग्रेस सरकारच्या काळात श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. ६ वर्षे झाली, तरी सीआयडीच्या वतीने चौकशी पूर्ण झाली…

अय्यप्पा स्वामींच्या पूजेच्या सिद्धतेच्या वेळी बेळगाव येथे धर्मांधांकडून दगडफेक

१९ डिसेंबर या दिवशी येथील चांदू गल्लीत पार पडणार्‍या अय्यप्पा स्वामींच्या पूजेची सिद्धता १८ डिसेंबर या दिवशी चालू असतांना रात्री ११ च्या सुमारास काही धर्मांधांनी…

डोंबिवली येथील गावदेवीच्या मुखवट्याची चोरी

डोंबिवली (पूर्व) येथील कचोरेेगाव गावदेवी मंदिराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोराने २० सहस्र रुपये मुल्याचा अंदाजे अर्धा किलोचा पंचधातूचा मुखवटा चोरून नेला.