Menu Close

श्री सिद्धीविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधातील स्वाक्षरी अभियानाला भाविक जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा !

मंदिराच्या बाहेर प्रबोधन करणारे हस्तफलक हातात धरून कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शनाला येणार्‍या भाविकांचे मंदिराच्या विश्‍वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी प्रबोधन केले आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटितपणे आवाज…

सांगलीतील हरिपूर येथील ऐतिहासिक आणि प्राचीन श्री गणेश मंदिरात चोरी !

चोरांनी गाभार्‍याच्या लोखंडी द्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरांनी लोखंडी तिजोरीतील चांदीचे किरीट, अभिषेक पात्र, तांब्या, ताम्हन, चांदीचा उंदिर यांसह अन्य असे ४…

देवनिधीवर डल्ला मारणार्‍या श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या भ्रष्ट माजी विश्‍वस्तांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा ! – श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

वर्ष २०१५ मध्ये तत्कालीन न्यासाचे विश्‍वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस मिरज (सांगली) येथील सिद्धीविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा…

तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिरात कुंकवाचे हात उमटवण्याची धार्मिक प्रथा गर्दीच्या नावाखाली बंद

मंदिर प्रशासनाच्या आदेशाने याची कार्यवाही चालू केली आहे. ठसे उमटवण्यासाठी कसलेही शुल्क घेतले जात नाही, तसेच कोणाची याविषयी तक्रारही नाही. असे असतांना ही प्रथा बंद…

तुळजापूर येथील तहसीलदार तथा मंदिराचे व्यवस्थापक सुनील पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील शेजघरातील उत्तर दिशेकडील मंदिराची मूळ प्राचीन भिंत पाडून त्या ठिकाणाहून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नव्याने प्रवेशद्वार बनवल्याच्या, तसेच प्राचीन उंबरा काढून…

बलिया (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातून १५ कोटी रुपयांच्या अष्टधातूच्या ५ मूर्तींची चोरी

बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन…

पैठणच्या नाथषष्ठी यात्रा अनुदानात नगर परिषदेकडून भ्रष्टाचार झाल्याचे उघड

नगर परिषदेने बाहेरून आलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना २ दिवसांच्या जेवणाचे २ लाख ५६ सहस्र ४१५ रुपये आणि लॉजचे देयक २८ सहस्र रुपये दाखवला.

रहिमतपूर नगरपालिकेने ऐतिहासिक मारुति मंदिरालगतचे बांधकाम पाडल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता !

विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवतांसमोर प्रशासनाची दानपेटी

देवीचा चांदीचा पलंग आणि नरसिंह मंदिर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर संस्थान तेथे दानपेट्या ठेवू शकले नाही. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संबंधित पुजार्‍यांनी न्यायालयात याचिका…

मंदिर सरकारीकरणामुळे संस्कृती आणि परंपरा यांची मोठी हानी झाली ! – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.