२० फेब्रुवारी २०१८ या दिवशी श्री. अमित कदम यांना मंदिर संस्थानचा स्वच्छता कर्मचारी स्वच्छता झाल्यावर कचर्याच्या डब्यातून देवीच्या प्रतिमा, परडी असे पूजेचे साहित्य कचर्यात टाकण्यासाठी…
१२ मार्चला मोर्च्याद्वारे आझाद मैदानात जमलेल्या सहस्रो शेतकर्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
शहागंज भागातील हिंदी विद्यालयासमोर बसस्थानक परिसरात असलेले तेलगू समाजातील कोच्चम्मा देवीचे (लक्ष्मीदेवी) लहान पुरातन मंदिर पालिकेने पाडले.
‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात…
खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्याच्या शेतात असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच गावच्या सरपंचांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना…
मंदिराच्या परिसरात सध्या मुसलमान फकिरांचा वावर असून ते सहजगत्या मंदिराच्या आजूबाजूला फिरत असतात. हे फकीर धुपाची धुरी घेऊन मंदिराच्या आजूबाजुला तो धूर परिसरातील दुकानात घालतात…
कर्नाटक सरकारने ‘हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम’ हा कायदा लागू करून हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी कह्यात घेतल्या; परंतु सरकार या भूमीचे रक्षण करण्यात संपूर्णत: अयशस्वी…
श्री सिद्धीविनायक ट्रस्टमध्ये माजी विश्वस्तांकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती आणि हिंदूंचे संघटन यासाठी शास्त्रीनगर येथील महाराणा प्रताप शाळेत हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.
वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या केलेल्या पडताळणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या…
प्रा. शेवडे म्हणाले, अनेक हिंदु देवस्थाने अलीकडे सरकारच्या वतीने ट्रस्ट स्थापन करून त्यांच्या हाती देण्यात आली आहेत. या देशामध्ये किती मशिदी, किती चर्च सरकारने कह्यात…