Menu Close

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धनाने सहभागी व्हा ! – विद्याधर जोशी

रामसेतू बांधतांना खारीनेही आपला वाटा उचलला आहे तसेच आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धन यांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर…

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. देव असल्याची प्रचीती तुम्हाला आल्याविना राहणार नाही.

धुळे येथील उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता !

धुळे येथे ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता झाली. अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील विविध…

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.…

जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची सदिच्छा भेट

जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईतील भाजप आणि शिवसेना यांच्या विजयी आमदारांना शुभेच्छा 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा अन् सनातन पंचाग भेट देण्यात आले.

श्रीरामनाम घेत आणि समाजस्वास्थ्य उत्तम ठेवत निर्णय स्वीकारावा ! – सनातन संस्था

सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी बहुप्रतिक्षीत असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : आमदारांना सनातन पंचांग देऊन हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून अभिनंदन

शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने…