अकोले (जिल्हा नगर) : आदिवासींच्या धर्मांतराचा प्रयत्न आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उधळला !

आदिवासींचे धर्मांतर रोखणार्‍या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा केला पाहिजे ! Read more »

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमध्ये धार्मिक संघटनेचा सहभाग असेल आणि जर अशा संघटनांना सरकारकडून सुविधा मिळत असतील, तर त्या काढून घेतल्या जातील, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. Read more »

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे दोघा धर्मांधांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंद

‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा ! Read more »

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा ! Read more »

विवाहित मुसलमान डॉक्टरने हिंदु असल्याचे सांगत परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लैंगिक शोषण !

बागपत येथे एका खासगी रुग्णालयातील हिंदु परिचारिकेला मुसलमान डॉक्टर अक्रम याने त्याची खरी ओळख लपवून हिंदु असल्याचे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाहाचे आश्‍वासन देऊन तिचे ७ मास लैंगिक शोषण केले. Read more »

मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते ! Read more »

मेवाती हिंदूंना वाली कोण ?

काही दिवसांपूर्वी हरियाणात निकिता तोमर या हिंदु तरुणीची तौसिफने गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफने २ वर्षांपूर्वीही निकिताचे अपहरण केले होते आणि तिच्यावर धर्मांतरासाठी बळजोरी करत होता. Read more »

मुसलमानाशी विवाह करणार्‍या हिंदु महिलेचा सासरच्यांनी छळ केल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न

अशा प्रकारच्या विवाहाचा परिणाम काय होतो, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे बळी पडतात !
Read more »

आंध्रप्रदेश आता ‘ख्रिस्ती प्रदेश’ होत आहे का ?

नुकत्याच झालेल्या एका वाहिनीच्या मुलाखतीत नरसापूरम्चे वाय.एस्.आर्.सी.पी.चे खासदार रघुराम कृष्ण राजू यांनी मान्य केले की, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे आणि ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येने एकूण लोकसंख्येचा २५ टक्के टप्पा ओलांडला असेल. Read more »

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचे कट कारस्थान !

‘ब्राह्मण संस्कृतीने मागासवर्गियांच्या केलेल्या पिळवणुकीचा उत्कृष्ट नमुना’, असा लुईस फ्राईस् या ख्रिस्ती पाद्रीने लिहिलेला पोर्तुगीज भाषेतील ग्रंथ पोर्तुगालच्या संग्रहालयात आहे. त्यात कथित ब्राह्मणी कारस्थानावर प्रकाश पाडला आहे.’ Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​