Menu Close

धर्मांतरासाठी परदेशातून नाशिक येथील धर्मांधाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने धर्मांतराच्या प्रकरणात नाशिकच्या आनंदनगर भागातून डॉ. आतिफ याच्यासह मुजफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील महंमद शरीफ कुरेशी आणि महंमद इदरीलला या तिघांना अटक केली आहे.…

मालवा (मध्यप्रदेश) येथे हिंदु नोकराचे बलपूर्वक धर्मांतर आणि सुंता करणारा धर्मांध डॉक्टर अन् त्याचा मुलगा यांच्यावर गुन्हा नोंद

मालवा (मध्यप्रदेश) येथील डॉ. नासीर खान आणि त्याचा मुलगा जुबेर खान यांनी त्यांचा नोकर दशरथ याचे बलपूर्वक धर्मांतर करून त्याची सुंता केल्याची घटना घडली. या…

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध मौलाना कलीम सिद्दीकी यांना धर्मांतराच्या प्रकरणी अटक

धर्मांतराच्या प्रकरणात उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने ६४ वर्षीय मौलाना (इस्लामी अभ्यासक) कलीम सिद्दीकी यांना अटक केली आहे. मौलाना कलीम सिद्दीकी हे ‘ग्लोबल पीस सेंटर’चे अध्यक्ष आहेत.…

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कर्नाटकचे माजी मंत्री तथा सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार गूळी हट्टी शेखर यांच्या आईचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेखर यांनी…

महोबा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

राज्याच्या महोबा जिल्ह्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या आशीष जॉन या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला नुकतीच अटक करण्यात आली. जॉन याने धर्मांतर करण्यासाठी संजय द्विवेदी यांना प्रलोभन…

हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने…

बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

बिहारच्या ग्रामीण भागात अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोकांचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. बांका जिल्ह्यातील चांदन, कटोरिया आणि बाँसी येथील गावकरी…

मेवात (हरियाणा) जिल्ह्यात मौलानांकडून हिंदु युवकाचे धर्मांतर

हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यात असलेल्या बरोट येथे मौलानांनी पैशाचे आमीष देऊन मनोज कुमार नावाच्या एका हिंदु युवकाचे धर्मांतर केले. त्यानंतर दोन मौलानासहित चार धर्मांधांनी तो…

हिंदु नाव धारण करून ५१ वर्षांच्या धर्मांधाकडून २२ वर्षीय हिंदु युवतीशी विवाह !

सूरत येथे ५१ वर्षीय शेख महंमद अख्तर याने हिंदु नाव धारण करून एका २२ वर्षीय हिंदु तरुणीशी लग्न केलेे. विवाहानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्याची…

पाकच्या सिंध प्रांतामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार आणि धर्मांतर !

 पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील साल्हो भील गावामध्ये महंमद अली नवाज आणि त्याचे साथीदार एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून त्यांना…