Menu Close

नागपूर येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात २१ डिसेंबरला भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्च्याचे आयोजन !

नागपूर येथील धंतोलीमधील यशवंत स्टेडियम येथे २१ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ…

राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करा – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो…

नगर येथील मिशनरी शाळेत शीख विद्यार्थ्यावर धर्मांतरासाठी दबाव

या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेणार आहे’, असे सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी सांगितले.

सिंध (पाकिस्तान) येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने धर्मांतर करून तिचा विवाह लावून दिला !

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या थारपारकर येथील इस्लामोट तालुक्यात असलेल्या गोरानो गावातील एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. तिला इस्लाम धर्म स्वीकारायला लावून तिचे लग्न लावून…

पंजाबमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून लाखो शिखांचे धर्मांतर !

‘इंडिया टुडे’ नियतकालिकाकडून पंजाबमध्ये झपाट्याने होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतरावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पंजाब राज्यात ६५ सहस्र पाद्य्रांनी राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांमध्ये लाखो शिखांचे धर्मांतर…

सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

देहरा गावातील सरकारी शाळेत शिक्षक असणार्‍या शमीम याच्या विरोधात एका हिंदु महिलेचे धर्मांतर करण्यासमवेत तिच्या अल्पवयीन मुलीकडे वाईट दृष्टीने पाहिल्याच्या आणि तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी…

हिंदु तरुणीला हिंदु असल्याचे सांगून तिच्याशी विवाह करून बलपूर्वक धर्मांतर !

येथे आभा मिरे या तरुणीला आशिष पात्रे या ख्रिस्ती तरुणाने तो हिंदु असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे…

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्‍याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु व्यक्तीचे बलपूर्वक धर्मांतर

येथे श्रीधर गंगाधर या दलित हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या प्रकरणात १२ जणांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे; मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली…